¡Sorpréndeme!

विंचूरकर वाडा : स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळकांच्या ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार | गोष्ट पुण्याची : भाग २२

2022-01-15 6 Dailymotion

पेशव्यांचे सरदार विंचूरकर म्हणजे मूळचे सासवडचे दाणी. या विंचूरकरांचा एक मोठा वाडा पुण्यातील सदाशिव पेठेत होता. या विंचूरकर वाड्याने अनेक ऐतिहासिक क्षण पहिले आहेत. गोष्ट पुण्याचीच्या आजच्या भागात आपण याच विंचूरकर वाड्याला भेट देणार आहोत.

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #vinchurkar #wada #LokmanyaTilak #SwamiVivekananda #pune #sardarvinchurkar #vinchurkarwada #BajiraoPeshwa #peshwai #ChatrapatiShahuMaharaj #history #oldpune #cultureofpune